ययाति कादंबरी – Yayati Book/Pustak PDF Free Download पुस्तक के कुछ मशीनी अंश माझी कहाणी मी का सांगत आहे? माझे मलाच नीट कळत नाही. मी राजा आहे, म्हणून का मी हे सारे सांगत आहे? मी राजा आहे? छे! होतो. राजे-राण्यांच्या गोष्टी लोक मोठ्या आवडीने ऐकतात. त्यांच्या प्रेमकथांत तर जगाला फार-फार गोडी वाटते. मोठेमोठे कवी त्या…
Category: Marathi PDF
श्री दासबोध समर्थ रामदास चरित्र सहित | Dasbodh PDF In Marathi
श्री दासबोध समर्थ रामदास चरित्र सहित | Dasbodh PDF In Marathi पुस्तक के कुछ मशीनी अंश स्वस्वरूपी मिळाले । अव मिळोनि एकवि शाले। देहाती बस्तु १३ पम जाী नये सुने। यह गाना अधिक उम । बे नाविक में सुणे देह- बुदीचे॥॥१॥ देहतु डा निम्रय मरी पमाचानाचा क्षय । चुके खमाचान- समय । देवताओं ॥३३॥ हाये…
मराठी लघुलेखन | Marathi Shorthand Steno PDF
मराठी लघुलेखन | Marathi Shorthand Steno PDF पुस्तक के कुछ मशीनी अंश अभ्यास २९: लघुलिपीत लिहा वास्तविक ही वस्तुस्थिती राम अनेक दिवसांपासून जाणतो. परंतु या ठिकाणी काही विशिष्ट लोकांच्या स्तुतीचे स्तोम जास्त आहे हे स्पष्ट दिसते. याशिवाय अशी वस्तुस्थिती दिसली नसती. वस्तुतः या विशिष्ट दिवशी असे होऊ नये. विशेषतः अध्यक्षांची तशीच इच्छा असावी असे मी…
सेतू अभ्यासक्रम | Setu Abhyaskram (Bridge Course) PDF In Marathi
सेतू अभ्यासक्रम | Setu Abhyaskram (Bridge Course) PDF In Marathi Setu Abhyaskram (Bridge Course) महाराष्ट्राच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सोमवारी राज्य शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने 2 ते 10 च्या विद्यार्थ्यांसाठी तयार केलेल्या Setu Abhyaskram(सेतू अभ्यासक्रम PDF) लोकार्पण केले. तंत्र. येथे तुम्ही खाली दिलेल्या डाउनलोड बटणावर क्लिक करून सेतू अभ्यक्रम PDF (Set Abhyaskram…
गीत गोविंद काव्य | Geet Govind Kavya PDF In Marathi
गीत गोविंद काव्य | Geet Govind Kavya PDF In Marathi पुस्तक के कुछ मशीनी अंश चिरहेनि अये हेसखि चृंद्र दर्शन पिषादेन सरवा पति ब्रूने अयंविधुश्चंद्र: ममद टये मदन व्ययां कामपी डँंअती बाते पर्थेननोति विस्तार पति उद्दीपक विभावनत्यात् कीट शोविधुः विरहेण महियोगे नपांडुपूस रंयन्पुरारेः सुसखांदवं. कृष्ण स्यवदन कमलं तस्ययुनिरि वयुति रयस्यसः पुनः कीर “शः वेदनाम पितिरयन्…
युगंधर कादंबरी शिवाजी सावंत | Yugandhar Novel PDF In Marathi
युगंधर कादंबरी शिवाजी सावंत | Yugandhar Novel PDF In Marathi पुस्तक के कुछ मशीनी अंश ‘युगंधर’ शब्दरूप झाली! मन एका अननुभूत कार्यपूर्तीच्या अवर्णनीय आनंदानं कसं शिगोशीग भरून आलंय. खरंतर या वेळी ‘मनोगत’ म्हणूनसुद्धा एकही शब्द लिहू नये, असं अबोध मनाच्या तळवटातून प्रकर्षाने जाणवतं आहे. ‘जे काय बोलायचं असेल, ते जाणत्या भारतीय मनावर गेली हजारो वर्ष…
50+ मराठी आरती संग्रह | Marathi Aarti Sangrah PDF In Hindi
50+ मराठी आरती संग्रह | Marathi Aarti Sangrah PDF In Hindi किताब में संग्रहित आरती की यादी दशावताराची आरती (मोठी) गुरूनराची आरती निष्कलंकी नारायणाची आरती धूपारती दीपारती पंचारती काकड आरती सद्गुरूंची आरती सद्गुरूस पुष्पांजली समर्पण गुरुदेवांची आरती सद्गुरु इमामशाहांची आरती आरती भगवान कुंजबिहारीकी आरती हनुमानजी की आरती जय जगदीश हरे आरती आनंदमंगलाची जगमगता दिवडाथी आरती…
महिषासुर मर्दिनी स्तोत्रम् | Mahishasura Mardini Stotram PDF In Marathi
महिषासुर मर्दिनी स्तोत्रम् | Mahishasura Mardini Stotram PDF In Marathi महिषासुर मर्दिनी स्तोत्रम मराठी अर्थ सहित अयि गिरिनन्दिनि नन्दितमेदिनि विश्वविनोदिनि नन्दिनुते गिरिवरविन्ध्यशिरोऽधिनिवासिनि विष्णुविलासिनि जिष्णुनुते । भगवति हे शितिकण्ठकुटुम्बिनि भूरिकुटुम्बिनि भूरिकृते जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ॥ १ ॥ अर्थ – हे पर्वतकन्ये पार्वती ! तू सार्या पृथ्वीला आनंदित करणारी व संपूर्ण जगाला रमविणारी आहेस. शिवाचा…
श्री राम रक्षा स्तोत्र मराठी | Ram Raksha Stotram Marathi PDF
श्री राम रक्षा स्तोत्र मराठी | Ram Raksha Stotram Marathi PDF श्री राम रक्षा स्तोत्र अर्थ सहित (Lyrics) विनियोग: अस्य श्रीरामरक्षास्त्रोतमन्त्रस्य बुधकौशिक ऋषिः । श्री सीतारामचंद्रो देवता । अनुष्टुप छंदः। सीता शक्तिः । श्रीमान हनुमान कीलकम । श्री सीतारामचंद्रप्रीत्यर्थे रामरक्षास्त्रोतजपे विनियोगः । अर्थ :- या रामरक्षास्तोत्ररूपी मंत्राचा ऋषि (रचणारा) बुधकौशिक असून छंद (वृत्त?) अनुष्टुभ् आहे,…
मंगलाष्टके मराठी | Mangalashtak Shloka PDF In Sanskrit
मंगलाष्टके मराठी | Mangalashtak Shloka PDF In Sanskrit मंगलाष्टक श्लोक स्वस्ति श्री गणनायकम् गजमुखम् मोरेश्वरम् सद्धिदम् वल्लाळो मुरुडम् विनायक मढम् चिंतामणी थेउरम् लेण्याद्री गिरीजात्मजम् सुवरदम् विघ्नेश्वरम् ओझरम् ग्रामे रांजन संस्थितो विजयताम् कुर्यात सदा मंगलम गंगा सिंधु सरस्वतीच यमुना गोदावरी नर्मदा कावेरी शरयु महेंद्र तनया चर्मण्वती वेदिका क्षिप्रा वेत्रवती महा सुरनदी ख्याता जया गंडकी पुर्णा पुर्ण…